Showing: 1 - 15 of 607 Articles
Uddhav Thackeray: 'सरकार कोण चालवतंय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार?' - prakash ambedkar slams maharashtra government on electricity bill payment issue

Uddhav Thackeray: ‘सरकार कोण चालवतंय ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत की अजित पवार?’ – prakash ambedkar slams maharashtra government on electricity bill payment issue

कोल्हापूर: राज्यात वीज बिलात पन्नास टक्के सवलत ( electricity bill payment issue ) देण्याचा प्रस्ताव महावितरणने सरकारला दिला आहे, मात्र हा बोजा सरकारला सहन होणारा नाही म्हणून अर्थखात्याने मुख्यमंत्र्यांकडे न पाठवताच तो नाकारला. यामुळे हे सरकार नेमके कोण चालवत आहे ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) आहेत की अजित पवार? ( ajit pawar …

Prithviraj Chavan: Prithviraj Chavan: सरनाईकांवरील कारवाई: पृथ्वीराज यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता - prithviraj chavan slams modi government and bjp

Prithviraj Chavan: Prithviraj Chavan: सरनाईकांवरील कारवाई: पृथ्वीराज यांनी व्यक्त केली ‘ही’ शक्यता – prithviraj chavan slams modi government and bjp

सातारा: भाजपाच्या नाकर्तेपणामुळे राज्याची सर्वच क्षेत्रात पिछेहाट झाली आहे. आपल्या काळातले कुकर्म लपविण्यासाठी आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी भाजपाकडून केंद्रीय यंत्रणांचा अतिरेकी वापर करण्यात येत आहे. देशातील विरोधी पक्ष मोडून काढण्यासाठी, त्यांच्या नेत्यांचे खच्चीकरण करण्यासाठी हे सगळं सुरू आहे आणि ही कृती निषेधार्ह असे स्पष्ट मत नोंदवत खच्चीकरण करण्याच्या हेतुनेचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने …

Balasaheb Thorat on ED: 'भाजपशासित राज्यांत ईडीच्या अशा कारवाया का होत नाहीत?' - why ed not takes action on bjp ruled states, asks congress leader balasaheb thorat

Balasaheb Thorat on ED: ‘भाजपशासित राज्यांत ईडीच्या अशा कारवाया का होत नाहीत?’ – why ed not takes action on bjp ruled states, asks congress leader balasaheb thorat

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या कारवाईचे कारवाईचे तीव्र पडसाद सत्ताधारी गोटात उमटत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपवर सुडाच्या राजकारणाचा आरोप केला आहे. ‘भाजपशासित राज्यांमध्ये ईडीच्या अशा कारवाया का होत नाहीत,’ असा सवाल महसूलमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. (Balasaheb Thorat on ED action against Pratap Sarnaik) सरनाईक यांच्यावरील …

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, 'शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी' - Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay Nirupam

Sanjay Nirupam: काँग्रेसचा हा नेता म्हणतो, ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी’ – Shivsena Leaders Are Involved In Corruption, Must Probe, Says Congress Leader Sanjay Nirupam

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचं घर व कार्यालयावर ईडीनं टाकलेल्या छाप्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एका सुरात भाजपला घेरलं असताना काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी वेगळाच सूर लावला आहे. ‘शिवसेना नेत्यांची चौकशी व्हायलाच हवी,’ असं त्यांनी म्हटलं आहे. (Sanjay Nirupam on Pratap Sarnaik ED Raid) ‘ईडी किंवा कोणतीही तपास संस्था केवळ राजकीय द्वेषातून एखाद्या …

Kangana Ranaut Sister Granted Interim protection by Bombay High Court - Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले 'हे' आदेश

Kangana Ranaut Sister Granted Interim protection by Bombay High Court – Kangana Ranaut : कंगना रनौट होणार मुंबई पोलिसांसमोर हजर; हायकोर्टाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई: अभिनेत्री कंगना रनौट आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांना मुंबई हायकोर्टाने आज झालेल्या सुनावणीवेळी दिलासा दिला आहे. त्यांना सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत अटक किंवा कोणत्याही कठोर कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. मात्र, ८ जानेवारी २०२१ रोजी दोघींनी दुपारी १२ ते २ या वेळेत वांद्रे पोलिसांसमोर हजर राहावे, असे निर्देशही कोर्टाने दिले. वांद्रे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलिसांनी …

Raosaheb Danve and Sharad Pawar: त्यांचे 'हे' कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा - Raosaheb Danve Was Never Known As A 'Jyotishi' But Now I Know That He Has This Talent Too: Ncp Chief Sharad Pawar

Raosaheb Danve and Sharad Pawar: त्यांचे ‘हे’ कौशल्य आज कळाले; शरद पवारांचा दानवेंना चिमटा – Raosaheb Danve Was Never Known As A ‘Jyotishi’ But Now I Know That He Has This Talent Too: Ncp Chief Sharad Pawar

मुंबई: पुढच्या दोन ते तीन महिन्यात भाजपचं सरकार येईल, असा दावा करणाऱ्या भाजप नेते रावसाहेब दानवे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारले आहे. दानवे हे ज्योतिषशास्त्राचे जाणकार आहेत हे मला माहिती नव्हतं, असा टोला लगावत पवारांनी दानवेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी मंत्री जयसिंग गायकवाड यांनी शरद …

COVID 19 Pandemic: राज्यात करोनाची दुसरी लाट येणार? आरोग्यमंत्री म्हणतात... - rajesh tope reaction on covid 19 pandemic in maharshtra

COVID 19 Pandemic: राज्यात करोनाची दुसरी लाट येणार? आरोग्यमंत्री म्हणतात… – rajesh tope reaction on covid 19 pandemic in maharshtra

मुंबई: दिवाळीच्या सणासुदीच्या काळानंतर देशाची राजधानी दिल्ली आणि गुजरातमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा मांडला आहे. त्याचबरोबर, राज्यातील लॉकडाऊनच्या शक्यतेबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ‘देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे. सध्या देशात करोनाचा …

coronavirus in maharashtra: राज्यात करोना मृतांच्या संख्येत विक्रमी घट; हे आकडे दिलासादायक - maharashtra reports 5,439 new covid-19 cases, taking tally to 17,89,800

coronavirus in maharashtra: राज्यात करोना मृतांच्या संख्येत विक्रमी घट; हे आकडे दिलासादायक – maharashtra reports 5,439 new covid-19 cases, taking tally to 17,89,800

मुंबई: आज राज्यात ५ हजार ४३९ नवीन रुग्णांची नोंद झाली असून आज ३० करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात करोनाचे आकडे वेगानं खाली येत होते. मात्र, दिवाळीनंतर राज्यात करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढल्यानं आरोग्य प्रशासनापुढं …

shiv sena: आमदार सरनाईक मुंबईत; ईडीच्या कारवाईवर दिली प्रतिक्रिया - shivsena mla pratap sarnaik reaction on ed raids

shiv sena: आमदार सरनाईक मुंबईत; ईडीच्या कारवाईवर दिली प्रतिक्रिया – shivsena mla pratap sarnaik reaction on ed raids

मुंबई: शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ईडीने कारवाई नेमकी का केली? याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र …

Aditya Thackeray Tweeted Information About Corona Vaccine - राज्यात करोना लसीचे वितरण कसे होणार? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

Aditya Thackeray Tweeted Information About Corona Vaccine – राज्यात करोना लसीचे वितरण कसे होणार? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही एक ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या काही महिन्यांपासून करोनावर …

Gautam Pashankar: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर 'इथे' सापडले - pune police crime branch successfully traced businessman gautam pashankar in jaipur hotel

Gautam Pashankar: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर ‘इथे’ सापडले – pune police crime branch successfully traced businessman gautam pashankar in jaipur hotel

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर हे अखेर महिनाभरानंतर सापडले. त्यांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना जयपूर येथून सुखरूप ताब्यात घेतले आहे. २१ ऑक्टोबरला पाषाणकर हे शहरातून बेपत्ता झाले होते. ऑटोमोबाइल क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक व बांधकाम व्यावसायिक गौतम …

mumbai news News : प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले 'हे' सवाल - sachin sawant attacks on bjp over pratap sarnaik ed case

mumbai news News : प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचा छापा; काँग्रेसने उपस्थित केले ‘हे’ सवाल – sachin sawant attacks on bjp over pratap sarnaik ed case

मुंबई: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी व कार्यालयात इडीने केलेल्या छापेमारीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यानींही भाजपवर सडेतोड टीका केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने सरनाईक यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर छापे मारले आहेत. मुंबई आणि ठाण्यातील ठिकाणांवर झाडाझडती घेतली जात आहे. प्रामुख्याने बांधकाम क्षेत्र व निवासी संकुलांशी …

Chandrkant Patil Gives Reaction Over Pratap Sarnaik ED Case - प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; चंद्रकांत पाटलांनी केला 'हा' खुलासा

Chandrkant Patil Gives Reaction Over Pratap Sarnaik ED Case – प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; चंद्रकांत पाटलांनी केला ‘हा’ खुलासा

म. टा . प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना दिवसातून दहा वेळा भाजपवर टीका केल्याशिवाय झोप लागत नाही,’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात मारला. ‘ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांच्याकडून होणाऱ्या कारवाईमध्ये केंद्राचा कोणताही हात नसतो. त्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर जो इडीचा छापा पडला त्यात भाजपचा कोणताही हात नसल्याचा …

Uddhav Thackeray: करोना लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला 'हा' निर्णय; पंतप्रधानांना दिली माहिती - CM Uddhav Thackeray Informed The Prime Ministermodi About The Various Steps Taken To Curb The Spread Of Coronavirus In The State

Uddhav Thackeray: करोना लसीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पंतप्रधानांना दिली माहिती – CM Uddhav Thackeray Informed The Prime Ministermodi About The Various Steps Taken To Curb The Spread Of Coronavirus In The State

मुंबई: दिल्लीत करोनाच्या दुसऱ्या लाटेनं धडक दिली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील इतरही राज्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. देशातील इतर राज्यात करोना संसर्गाचा आढावा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही करोना काळातील उपययोजनांचा लेखाजोखा पंतप्रधानांपुढं मांडला आहे. तसंच, करोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. …

Navi Mumbai: नवी मुंबई: बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, भाजप नगरसेवकावर गुन्हा - navi mumbai kharghar police registered fir against bjp corporator for celebrate his birthday

Navi Mumbai: नवी मुंबई: बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, भाजप नगरसेवकावर गुन्हा – navi mumbai kharghar police registered fir against bjp corporator for celebrate his birthday

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : खारघरमधील भाजपचे नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी रविवारी रात्री आपल्या वाढदिवसानिमित्त पार्टीचे आयोजन करून गर्दी केल्याने खारघर पोलिसांनी त्यांच्यावर करोना संदर्भातील शासकीय नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दखल केला आहे. मात्र आपण कुठल्याही प्रकारच्या पार्टीचे आयोजन केले नव्हते, तसेच गर्दीही झाली नव्हती, असा दावा बाविस्कर यांनी केला आहे. बाविस्कर यांनी सेक्टर-१८ …