Showing: 16 - 30 of 777 Articles
Indurikar Maharaj: घमेंड सोडा, मास्क वापरा, इंदुरीकर महाराज करोनाबद्दल काय म्हणाले? - indurikar maharaj started kirtan over corona pandemic

Indurikar Maharaj: घमेंड सोडा, मास्क वापरा, इंदुरीकर महाराज करोनाबद्दल काय म्हणाले? – indurikar maharaj started kirtan over corona pandemic

म.टा. प्रतिनिधी, नगर: लॉकडाउनमुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सध्या बंदच आहेत. मात्र, लग्न समारंभाच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळाल्यावर इंदुरीकर महाराज आता करोनासंबंधी प्रबोधन करताना दिसतात. काही महिन्यांपूर्वी एका कीर्तनातून मुलगा-मुलगी जन्मासंबंधी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना एका खटल्याला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांच्या खास शैलीत करोनासंबंधी सुरू केलेले प्रबोधन लक्षवेधक ठरत …

Urmila Matondkar is Important For Shivsena - उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश; भाजपसाठी धोक्याची घंटा?

Urmila Matondkar is Important For Shivsena – उर्मिला मातोंडकरांचा शिवसेना प्रवेश; भाजपसाठी धोक्याची घंटा?

मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला आपली ताकद वाढवण्यासाठी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात मोठा चेहरा मिळालाय. आगामी मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यांसमोर तर आहेच, शिवाय लोकसभा निवडणूक आणि सध्याचे भाजपसोबतचे संबंध यावर नजर टाकली तर उर्मिला मातोंडकर यांच्या रुपाने शिवसेनेला मोठी मदत मिळणं साहजिकच आहे. कारण, उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या प्रचाराचा झंझावात लोकसभा निवडणुकीतच …

sheetal amte sucide: डॉ. शीतल यांच्या सासऱ्यांनी आमटे कुटुंबीयांना विचारले 'हे' प्रश्न - sheetal amte- karajgis father in law writes an angry letter to the amte family over sheetal amte sucide case

sheetal amte sucide: डॉ. शीतल यांच्या सासऱ्यांनी आमटे कुटुंबीयांना विचारले ‘हे’ प्रश्न – sheetal amte- karajgis father in law writes an angry letter to the amte family over sheetal amte sucide case

नागपूरः कुष्ठरुग्णांच्या आयुष्यात जगण्याची उमेद पेरणाऱ्या वरोरा येथील आनंदवनात सोमवारी दिवंगत बाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने समाजमन हादरले आहे. डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्येचं गुढ अजून कायम असून त्यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. डॉ. शीतल यांनी कौटुंबीक …

Ahmednagar: Rekha Jare : रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी - ahmednagar three arrested in rekha jare murder case

Ahmednagar: Rekha Jare : रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी – ahmednagar three arrested in rekha jare murder case

म. टा. प्रतिनिधी, नगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी तिघा संशयित आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या तिघांमध्ये दोन कोल्हार येथील; तर एक केडगाव येथील आरोपी आहे. सुपारी देऊनच ही हत्या घडवून आणल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट शिवार येथे सोमवारी (३० …

rail roko protest in palghar: पालघर, सफाळे स्थानकात रेल रोको आंदोलन; 'हा' निर्णय रद्द करण्याची मागणी - commuters stage rail roko in mumbai's palghar, kelwe

rail roko protest in palghar: पालघर, सफाळे स्थानकात रेल रोको आंदोलन; ‘हा’ निर्णय रद्द करण्याची मागणी – commuters stage rail roko in mumbai’s palghar, kelwe

पालघरः पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात आज संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केलं. प्रवाशांनी मुंबईकडे जाणारी राजधानी एक्स्प्रेस रोखून धरली होती. डहाणूहून चर्चेगेटकडे सुटणारी पहाटेची पहिली लोकल रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. या निर्णयाविरोधात आज प्रवाशांनी रेल रोको आंदोलनं पुकारलं होतं. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात केळवे रोड, पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात प्रवाशांनी …

ajaan reading competition: अजान पठण स्पर्धेवरून शिवसेना-भाजपत वाद - shiv sena-bjp dispute over ajaan reading competition

ajaan reading competition: अजान पठण स्पर्धेवरून शिवसेना-भाजपत वाद – shiv sena-bjp dispute over ajaan reading competition

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: अजान पठण स्पर्धेवरून भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले असताना आता सेनेनेही भाजपवर टीका केली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देशप्रेमी मुस्लिमांची नेहमीच कदर केली असून, आमचा हेतू शुद्ध आहे. मात्र हिंदू-मुस्लिमांवर राजकारण करण्याची भाजपची जुनीच सवय आहे. त्यांची ही सवय जाणार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ …

Nagpur crime: Nagpur Crime: सेक्सला नकार दिल्याने पत्नीची हत्या; नंतर बनाव रचला पण... - husband arrested after revealing the real reason for wifes death

Nagpur crime: Nagpur Crime: सेक्सला नकार दिल्याने पत्नीची हत्या; नंतर बनाव रचला पण… – husband arrested after revealing the real reason for wifes death

नागपूर: पत्नीची गळा दाबून हत्या करून तिचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे नाट्य रचणाऱ्याचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. दिनेश छटीलाल पाल (वय ३०, रा. टेंभरी) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पत्नी सुषमाची (वय २८, रा. टेंभरी) हत्या केल्याचा आरोप आहे. शारीरिक संबंधास नकार देत असल्याने दिनेशने सुषमाची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. …

Yogi Adityanath: Yogi Adityanath: फिल्मसिटीचं वादळ उठलं असतानाच योगी मुंबईत; अक्षयसोबत महत्त्वाची चर्चा! - akshay kumar meets up cm yogi adityanath in mumbai

Yogi Adityanath: Yogi Adityanath: फिल्मसिटीचं वादळ उठलं असतानाच योगी मुंबईत; अक्षयसोबत महत्त्वाची चर्चा! – akshay kumar meets up cm yogi adityanath in mumbai

मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर दाखल झाले आहेत. मंगळवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन झाले. त्यांचा मुक्काम ट्रायडेंट हॉटेलमध्ये असून तिथे अभिनेता अक्षयकुमारने त्यांची भेट घेतली आहे. ( Akshay Kumar meets UP CM Yogi Adityanath in Mumbai Latest News Updates ) वाचा: योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी …

farmers protest Delhi: शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणे अमानुषपणाचे, मान्यवर साहित्यिकांची सरकारवर टीका - farmers protest delhi writers slams central government

farmers protest Delhi: शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडणे अमानुषपणाचे, मान्यवर साहित्यिकांची सरकारवर टीका – farmers protest delhi writers slams central government

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांशी सरकारने ( farmers protest ) तातडीने संवाद साधावा. दिल्लीत निर्धाराने एकवटलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आपले कर्तव्य आहे, असे मान्यवर मराठी साहित्यिकांनी निवेदनद्वारे जाहीर केले आहे. सत्तेच्या बळावर शेतकऱ्यांच्या आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणे अमानुष आणि निषेधार्ह असल्याचे साहित्यिकांनी म्हटले आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने केलेल्या तीन नव्या …

farm laws issue: केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा - swabhimani shetkari sanghatana warns central ministers on farm laws issue

farm laws issue: केंद्रीय मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा – swabhimani shetkari sanghatana warns central ministers on farm laws issue

म. टा. प्रतिनिधी, सांगली: ‘कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन ( farmers protest ) करणा-या शेतक-यांवर केंद्र सरकारकडून ( farm laws issue ) बळाचा वापर होत आहे. केंद्र सरकारने तातडीने नवी कृषी विधेयके रद्द करावित, अन्यथा केंद्रीय मंत्र्यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी …

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: महाराष्ट्रातून कुणीच काही ओढून नेऊ शकत नाही!; CM ठाकरेंचा नेम योगींवर? - no one can snatch anything from maharashtra says uddhav thackeray

Uddhav Thackeray: Uddhav Thackeray: महाराष्ट्रातून कुणीच काही ओढून नेऊ शकत नाही!; CM ठाकरेंचा नेम योगींवर? – no one can snatch anything from maharashtra says uddhav thackeray

मुंबई:महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे. उद्योजकांना आजही महाराष्ट्राचे आकर्षण कायम आहे, असे सांगतानाच राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाहीत तर इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. इंडियन मर्चंट चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ( CM Uddhav Thackeray on Magnetic Maharashtra ) …

Abhijeet Bichukale: बिचुकलेंचं नाव मतदार यादीतून गायब; राडा तर होणारच! - graduate constituency candidate abhijeet bichukale name disappeared from the voting list

Abhijeet Bichukale: बिचुकलेंचं नाव मतदार यादीतून गायब; राडा तर होणारच! – graduate constituency candidate abhijeet bichukale name disappeared from the voting list

साताराः राज्यात विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीसाठी बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. मात्र, बिचुकले यांचं मतदार यादीतून नावच गायब झालं आहे. नाव मतदार यादीतून गायब झाल्यानंतर बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. अभिजित बिचुकले यांनी पुणे विभाग पदवीधर मतदार …

Rekha Jare: रेखा जरे हत्या प्रकरण: पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे

Rekha Jare: रेखा जरे हत्या प्रकरण: पोलिसांच्या हाती लागले महत्वाचे धागेदोरे

म. टा. प्रतिनिधी, नगर: यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची सहा पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असेही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन व्यक्तींच्या विरोधात खुनाचा गुन्हा …

Aaditya Thackeray Reaction on Allegation Over Sushant Singh Rajput Case - सुशांतसिंह प्रकरणात वैयक्तिक आरोप; आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

Aaditya Thackeray Reaction on Allegation Over Sushant Singh Rajput Case – सुशांतसिंह प्रकरणात वैयक्तिक आरोप; आदित्य ठाकरेंनी सोडलं मौन

मुंबईः अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या मृत्यूनंतर बॉलिवूड व राज्याच्या राजकारणातही मोठा वादंग निर्माण झाला. या प्रकरणात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंचा हात असल्याचे आरोपही सातत्याने होऊ लागले होते. या प्रकरणावरून आदित्य ठाकरेंनी एक निवेदन जारी करत हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. तरीही सुशांतसिंह प्रकरणावरील आरोपांचे सत्र सुरुच होते. या सर्व …

coronavirus in maharashtra: दिवाळीनंतर करोना रुग्णांच्या संख्येत घट; मृत्यूदरही आटोक्यात - maharashtra reports 4,930 new covid19 cases, 6,290 recoveries/discharges

coronavirus in maharashtra: दिवाळीनंतर करोना रुग्णांच्या संख्येत घट; मृत्यूदरही आटोक्यात – maharashtra reports 4,930 new covid19 cases, 6,290 recoveries/discharges

मुंबईः दिवाळीनंतर सुरु झालेल्या करोना रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातील नवीन रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. आज राज्यात ४ हजार ९३० करोनाबाधित रुग्ण सापडले आहेत तर, ९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Coronavirus in maharashtra) दिवाळीत बाजारात झालेली गर्दी, नातेवाईकांच्या भेटीगाठी यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती व्यक्त …