Showing: 31 - 45 of 777 Articles
Maharashtra Congress: काँग्रेस लागली तयारीला, स्थानिक निवडणुकांसाठी घेतला 'हा' निर्णय - maharashtra local body election; congress started plan event

Maharashtra Congress: काँग्रेस लागली तयारीला, स्थानिक निवडणुकांसाठी घेतला ‘हा’ निर्णय – maharashtra local body election; congress started plan event

म.टा. प्रतिनिधी, नगर: राज्यभरात लवकरच होणार असलेल्या विविध स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का, या प्रश्नाचे ठोस उत्तर अद्याप मिळालेले नाही. तर दुसरीकडे घटक पक्षांतून स्वबळावर या निवडणुका लढविण्याचे भाष्यही केले जाऊ लागले आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने राज्य आणि जिल्हा पातळीवर निवडणूक व्यवस्थापन समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यस्तरावर तेरा सदस्यांची …

Rohit Pawar: चाहत्यांनी दिलेल्या 'या' भेटवस्तूंनी रोहित पवार भावूक; म्हणाले... - rohit pawar comes up with emotional facebook post

Rohit Pawar: चाहत्यांनी दिलेल्या ‘या’ भेटवस्तूंनी रोहित पवार भावूक; म्हणाले… – rohit pawar comes up with emotional facebook post

म.टा. प्रतिनिधी, नगर: कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आता केवळ मतदारसंघापुरते मर्यादित राहिले नाहीत. पक्षात त्यांचे वजन वाढत आहेच, पण राज्यभरात त्यांचे समर्थकच नव्हे तर चाहतेही वाढत असताना दिसते. विधानपरिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात काही ठिकाणी आलेले अनुभव पवार यांनी शेअर केले आहेत. चाहत्यांनी वर्गणी करून आणलेला पुष्पगुच्छ, शीतपेयाची बाटली आणि शेतातून आणलेली सीताफळं यांची …

Urmila Matondkar: कंगना राणावतला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणतात... - urmila matondkar reaction over kangana ranaut alligation

Urmila Matondkar: कंगना राणावतला उत्तर देणार का? उर्मिला मातोंडकर म्हणतात… – urmila matondkar reaction over kangana ranaut alligation

मुंबईःउर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर उर्मिला मातोंडकर यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतनं केलेल्या टीकेवरही उर्मिला मातोंडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका मुलाखतीत कंगना राणावतनं उर्मिला मातोंडकर यांचा उल्लेख सॉफ्ट पॉर्न स्टार असा केला होता. कंगनानं केलेल्या या टीकेनंतर मोठा वादंग निर्माण झाला …

Urmila Matondkar: Urmila Matondkar: शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन; पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांची प्रतिक्रिया - urmila matondkar holds a press conference after joining shiv sena in mumba

Urmila Matondkar: Urmila Matondkar: शिवसेनेत येण्यासाठी उद्धव ठाकरेंचा फोन; पक्ष प्रवेशानंतर उर्मिला यांची प्रतिक्रिया – urmila matondkar holds a press conference after joining shiv sena in mumba

मुंबईः अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला असून रश्मी ठाकरे यांनी उर्मिला यांच्या हाती शिवबंधन बांधलं. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी पहिल्यांदाच जाहीर पत्रकार परिषदत घेत पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबाबत खुलासा केला आहे. ‘शिवसेनेत प्रवेश करण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोन केला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय सुंदर गोष्ट सांगितली ती म्हणजे ‘महाराष्ट्राची परंपरा इतकी …

Pravin Darekar: Urmila Matondkar: हे तर अवमूल्यन! उर्मिलांच्या शिवसेना प्रवेशावर भाजपची प्रतिक्रिया - bjp leader pravin darekar targets shiv sena after urmila matondkar joins party

Pravin Darekar: Urmila Matondkar: हे तर अवमूल्यन! उर्मिलांच्या शिवसेना प्रवेशावर भाजपची प्रतिक्रिया – bjp leader pravin darekar targets shiv sena after urmila matondkar joins party

मुंबई: ‘कोणाला पक्षात प्रवेश द्यायचा हा सर्वस्वी त्या पक्षाचा प्रश्न आहे. मात्र, उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) यांच्या प्रवेशानं शिवसेनेची महिला आघाडी मजबूत होईल असं म्हणणं म्हणजे बाळासाहेबांनी ज्या महिला कार्यकर्त्यांना ‘रणरागिणी’ अशी उपमा दिली, त्या लढवय्या कार्यकर्त्यांचं अवमूल्यन करण्यासारखं आहे,’ अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. राज्यपाल नामनिर्देशित …

farmers protest: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली महाराष्ट्रात - farmers protest against controversial agriculture bills in maharashtra

farmers protest: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची धग पोहोचली महाराष्ट्रात – farmers protest against controversial agriculture bills in maharashtra

म. टा. प्रतिनिधी, नगर: दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग आता ग्रामीण भागात पोहचू लागली आहे. आज, मंगळवारी नगर जिल्ह्यातील राहुरी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्तावर उतरून केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. राहुरी तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी …

Vishwajeet Kadam Wishes BJP Candidate Sangram Deshmukh - काय चाललंय काय? काँग्रेसच्या मंत्र्याने दिल्या भाजपच्या उमदेवारास शुभेच्छा

Vishwajeet Kadam Wishes BJP Candidate Sangram Deshmukh – काय चाललंय काय? काँग्रेसच्या मंत्र्याने दिल्या भाजपच्या उमदेवारास शुभेच्छा

सांगली: पुणे पदवीधर मतदारसंघातील मतदानाच्या निमित्ताने मंगळवारी कडेगाव (जि. सांगली) येथे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम आणि भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख हे एकत्र आले. देशमुख स्वतःहून भेटीसाठी आल्यानंतर मंत्री कदम यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील प्रमुख दोन्ही उमेदवार सांगली जिल्ह्यातील असल्याने सकाळपासूनच जिल्ह्यात चुरशीने मतदान सुरू आहे. भिलवडी येथील कार्यकर्त्यांच्या गोंधळाचा अपवाद …

Urmila Matondkar joins shiv sena: उर्मिला मातोंडकर शिवसेनेत; रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधन - Actress Urmila Matondkar Joins Shiv Sena In The Presence Of Cm Uddhav Thackeray

Urmila Matondkar joins shiv sena: उर्मिला मातोंडकर शिवसेनेत; रश्मी ठाकरेंनी बांधले शिवबंधन – Actress Urmila Matondkar Joins Shiv Sena In The Presence Of Cm Uddhav Thackeray

मुंबई: वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षात त्यांचं स्वागत केलं. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वत: त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर उर्मिला …

Nagpur: नागपूर: गर्लफ्रेंडची ओळख लपवण्यासाठीच कार दामटवली; पोलिसाला ५०० फुटांपर्यंत नेलं फरफटत - nagpur traffic policeman was dragged on road by car in sakkardara area

Nagpur: नागपूर: गर्लफ्रेंडची ओळख लपवण्यासाठीच कार दामटवली; पोलिसाला ५०० फुटांपर्यंत नेलं फरफटत – nagpur traffic policeman was dragged on road by car in sakkardara area

म.टा. वृत्तसेवा, नागपूर: ‘कारमध्ये प्रेयसी होती. वाहतूक पोलिसाने कार थांबविण्याचा इशारा केला. मी कार थांबवली असती तर प्रेयसीची ओळख पटली असती’, अशी धक्कादायक माहिती आकाश याने पोलिसांना दिली. वाहतूक पोलिसाला चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकाश व त्याची २३ वर्षीय प्रेयसी पल्लवीला अटक केली आहे. सोमवारी पोलिसांनी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांची …

March to Matoshree: उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष - educated youth to march on matoshree to meet cm uddhav thackeray

March to Matoshree: उच्च शिक्षित विद्यार्थ्यांचा ‘मातोश्री’वर पायी मोर्चा, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष – educated youth to march on matoshree to meet cm uddhav thackeray

अहमदनगर: राज्यातील उच्च शिक्षित विद्यार्थी आपल्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर मोर्चा काढणार आहेत. (March to Matoshree) नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून हे विद्यार्थी २ डिसेंबर रोजी पायी मुंबईकडे निघणार आहेत. मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचे विद्यार्थ्यांचे नियोजन आहे. शिक्षणातील सुलभीकरण आणि त्यानंतर नोकरी व्यावसायासंबंधीच्या सुविधा याविषयीच्या मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. या …

Balasaheb Thorat: Balasaheb Thorat Interview on Issue Of Maharashtra and Mahavikas Aghadi Government - महाविकास आघाडीचे सर्वात मोठे यश कोणते? थोरात म्हणाले...

Balasaheb Thorat: Balasaheb Thorat Interview on Issue Of Maharashtra and Mahavikas Aghadi Government – महाविकास आघाडीचे सर्वात मोठे यश कोणते? थोरात म्हणाले…

मुंबई : ‘केंद्र सरकारने तपास यंत्रणांची व्याख्याच बदलून टाकली आहे. सर्वसामान्यांच्या विकासात रस नसलेल्या, कायम दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करीत देशविरोधी कृत्ये करणाऱ्या भाजपला आम्ही तीनही पक्षांनी एकत्रित येऊन सत्तेपासून दूर ठेवले हेच आमचे सर्वांत मोठे यश असल्याचे आम्ही मानतो. कारण यामुळे एकप्रकारे सर्वसामान्य जनतेला, वंचित घटकांना, शेतकरी, कामगार वर्गाला न्याय देण्याची संधी मिळाली आहे’, …

child trafficking: नागपूर: लहान मुले विकणाऱ्या टोळीचा 'असा' केला पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत - nagpur police busts child trafficking gang 3 year old girl rescued 6 arrested

child trafficking: नागपूर: लहान मुले विकणाऱ्या टोळीचा ‘असा’ केला पर्दाफाश; मुख्य सूत्रधार अटकेत – nagpur police busts child trafficking gang 3 year old girl rescued 6 arrested

नागपूर : लहान मुलांची विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मुख्य सूत्रधाराला गुन्हेशाखा पोलिसांनी अटक केली आहे. जय नायडू (रा. गोवा कॉलनी) असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. गुन्हेशाखेच्या पोलिसांनी या प्रकरणात अटकेतील आरोपींच्या घरांची झाडाझडती सुरू केली. रात्री उशिरापर्यंत आरोपीच्या घरांची झडती सुरू होती. या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली …

anti corruption bureau: दोन साड्या, दोन लाखांची लाच मागणारा अधिकारी मुलासह अटकेत - anti corruption bureau arrested government officer and his son over bribe for permission of housing society sinking fund

anti corruption bureau: दोन साड्या, दोन लाखांची लाच मागणारा अधिकारी मुलासह अटकेत – anti corruption bureau arrested government officer and his son over bribe for permission of housing society sinking fund

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईगृहनिर्माण सहकारी संस्थेचा सिंकिंग फंड वापरण्याची परवानगी देण्यासाठी दोन लाख रुपये आणि दोन साड्यांची मागणी अधिकाऱ्यास महागात पडली. संस्थेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना अटक केली आहे. त्यात उपनिबंधक सहकारी संस्थेतील अधिकारी आणि लाच स्वीकारण्यास मदत करणाऱ्या मुलास अटक केली आहे. मालाडमधील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेस सिंकिंग फंड …

Sanjay Raut: Sanjay Raut: भूकंपाला वर्ष सरताच पवार-राऊत भेट!; ठाकरे सरकारबाबत केलं 'हे' मोठं विधान - shiv sena leader sanjay raut meets ncp chief sharad pawar

Sanjay Raut: Sanjay Raut: भूकंपाला वर्ष सरताच पवार-राऊत भेट!; ठाकरे सरकारबाबत केलं ‘हे’ मोठं विधान – shiv sena leader sanjay raut meets ncp chief sharad pawar

मुंबई: महाराष्ट्रासाठी गेला नोव्हेंबर महिना राजकीय उलथापालथीचा, अनेक धक्के देणारा आणि भूकंप घडवणारा ठरला होता. तेव्हा ३६ दिवस चाललेल्या सत्तानाट्याला आता एक वर्ष सरलं आहे. या घडामोडींच्या केंद्रस्थानी त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे दोन नेते राहिले होते. या दोन नेत्यांच्या अचूक चालींमुळेच राज्यात महाविकास आघाडी सरकार विराजमान झालं …

Jayant Patil: Jayant Patil: नारायण राणे यांचा 'तो' गौप्यस्फोट; जयंत पाटील यांनी दिले उघड आव्हान - ncp leader jayant patil challenged narayan rane

Jayant Patil: Jayant Patil: नारायण राणे यांचा ‘तो’ गौप्यस्फोट; जयंत पाटील यांनी दिले उघड आव्हान – ncp leader jayant patil challenged narayan rane

सांगली: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केल्यानंतर मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरच्या माध्यमातून राणे यांचा दावा फेटाळतानाच त्यांना उघड आव्हानच दिले आहे. ‘नारायण राणे हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जात नाहीत, हे जाणून खेद वाटला’, असा टोला लगावतानाच भाजपच्या कुठल्या वरिष्ठ …