Showing: 556 - 570 of 777 Articles
Arnab Goswami: Arnab Goswami: अर्णब यांची आज सुटका नाहीच; उद्या कोर्टात फक्त 'या' मुद्द्यावर सुनावणी - anvay naik suicide no interim relief for arnab goswami today

Arnab Goswami: Arnab Goswami: अर्णब यांची आज सुटका नाहीच; उद्या कोर्टात फक्त ‘या’ मुद्द्यावर सुनावणी – anvay naik suicide no interim relief for arnab goswami today

मुंबई: वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी ( Anvay Naik Suicide Case ) अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना आजही मुंबई हाटकोर्टात अंतरिम दिलासा मिळाला नाही. गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी १२ वाजता पुढील सुनावणी होणार आहे. उद्या केवळ अंतरिम दिलासाविषयी सुनावणी घेऊ, असे स्पष्ट संकेत खंडपीठाने दिले आहेत. ( Arnab …

aurangabad: औरंगाबाद: 'तिने' ३ महिन्यांत केली ३ लग्ने; दागिने घेऊन झाली पसार - aurangabad woman marries three men in three months during lockdown flees with jewellery

aurangabad: औरंगाबाद: ‘तिने’ ३ महिन्यांत केली ३ लग्ने; दागिने घेऊन झाली पसार – aurangabad woman marries three men in three months during lockdown flees with jewellery

औरंगाबाद: तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनच्या काळात ती आणि तिचा पती बेरोजगार झाला होता. त्यामुळे त्यांनी हा मार्ग अवलंबल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन महिन्यांत तीन जणांनी लग्न केली. मात्र, त्यांच्याकडील दागिने लुटून महिला पसार झाली. विजया असे या …

Balasaheb Thorat: Temple Will Reopen Soon, Says Revenue Minister Balasaheb Thorat - मंदिरं कधी उघडणार? बाळासाहेब थोरातांनी दिली खूषखबर

Balasaheb Thorat: Temple Will Reopen Soon, Says Revenue Minister Balasaheb Thorat – मंदिरं कधी उघडणार? बाळासाहेब थोरातांनी दिली खूषखबर

सांगली: मंदिरे सुरू करण्याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. नियमावली तयार होताच मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना दिली. तसेच बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राज्यात लवकरच काँग्रेसमध्ये मोठी लाट येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कृषी विधेयकांना विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या …

Kolhapur: महावितरणच्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहाथ - kolhapur acb arrests mahavitaran officer for taking a bribe

Kolhapur: महावितरणच्या बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले रंगेहाथ – kolhapur acb arrests mahavitaran officer for taking a bribe

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: ‘मी लाच घेणार नाही,’ अशी शपथ घेऊन चार दिवस उलटण्यापूर्वीच महावितरण कार्यालयात लाचखोर अधिकारी एसीबीच्या कचाट्यात सापडला. सौर यंत्रणेचे प्रकरण मंजूर करून देण्यासाठी सहा हजार रूपयांची लाच कार्यालयामध्ये स्वीकारताना उत्तर विभाग महावितरणचा अतिरिक्त कार्यकारी अभियंता आबासाहेब मांडके यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वर्षभरात पाचव्या अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्याने खळबळ …

सराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील

सराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील

म. टा. प्रतिनिधी, नगर : कर्जत तालुक्यातील मिरजगावमध्ये सराफी व्यावसाय करणाऱ्या दोघा बंधुंना मारहाण करून ७० लाख रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यामध्ये एका सराफाचाही समावेश असून, त्यानेच आरोपींना माहिती देऊन हा गुन्हा करवून घेतल्याचा संशय आहे. पाळत ठेवून सराफांना लुटणाऱ्या आतंरजिल्हा टोळीचा नगर पोलिसांनी पर्दाफाश केला …

Sachin Sawant targets Devendra Fadnavis: 'तो' फडणवीस सरकारचाच प्लान होता; सचिन सावंतांनी सगळे पुरावेच दिले! - congress leader sachin sawant attacks bjp & fadnavis for spreading lies over kanjurmarg metro car shed

Sachin Sawant targets Devendra Fadnavis: ‘तो’ फडणवीस सरकारचाच प्लान होता; सचिन सावंतांनी सगळे पुरावेच दिले! – congress leader sachin sawant attacks bjp & fadnavis for spreading lies over kanjurmarg metro car shed

मुंबई: ‘भाजप आणि फडणवीस सरकारने मेट्रोच्या आरे कार डेपो संदर्भात मंबईकरांची घोर फसवणूक केली आहे. ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक फडणवीस सरकार मुंबईकरांशी खोटे बोलत राहिले, तो प्रकार भयंकर आणि अत्यंत घृणास्पद आहे. मेट्रोचा कार शेड कांजूरमार्गला करण्याचा प्लान फडणवीस सरकारचाच होता. ही जागा राज्य सरकारचीच असून त्या जागेवरून कोणताही वाद असण्याचे कारण नाही व तो कधीच …

Ashish Shelar Challenges Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना आमदार आशिष शेलारांचे जाहीर चर्चेचे आव्हान - bjp mla ashish shelar challenges environment minister aaditya thackeray for debate on metro car shed

Ashish Shelar Challenges Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना आमदार आशिष शेलारांचे जाहीर चर्चेचे आव्हान – bjp mla ashish shelar challenges environment minister aaditya thackeray for debate on metro car shed

मुंबई: मेट्रो कारशेडच्या प्रस्तावामुळे सॉल्ट पॅनच्या लँडबाबत अप्रत्यक्षरित्या उद्या होणाऱ्या ५० हजार कोटीच्या जागांच्या हस्तांतरणाच्या घोटाळ्याची पायाभरणी काँग्रेस सोबत करताय की काय? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला आहे. ‘लपूनछपून मुलाखती देण्यापेक्षा मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आम्ही कुठल्याही व्यासपीठावर चर्चा करण्यास तयार आहोत,’ असं आव्हान पर्यावरण मंत्री आदित्य …

NCP: दिवाळीमध्ये राष्ट्रवादी करणार राजकीय आतषबाजी; आणखी एक मोठा नेता प्रवेश करणार - Many Leaders Are Interested To Join Ncp After Eknath Khadse Join Party

NCP: दिवाळीमध्ये राष्ट्रवादी करणार राजकीय आतषबाजी; आणखी एक मोठा नेता प्रवेश करणार – Many Leaders Are Interested To Join Ncp After Eknath Khadse Join Party

म. टा. प्रतिनिधी, मुंबई दिवाळीत राजकीय फटाक्यांची आतषबाजी करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इरादा असून, राष्ट्रवादीमध्ये भाजपसह अन्य लहान पक्षसंघटनांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरूच राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने दिली आहे. जनसुराज्य पक्षाचे माजी आमदार राजीव आवळे हे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत असून, तसे झाल्यास गेल्या दोन महिन्यांत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे ते पाचवे …

Bala Nandgaonkar taunts Uddhav Thackeray: पुनश्च हरी ओम म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता?; मनसेचा जळजळीत सवाल - reopen temples: mns leader bala nandgaonkar sarcastically criticises cm uddhav thackeray

Bala Nandgaonkar taunts Uddhav Thackeray: पुनश्च हरी ओम म्हणता आणि हरीलाच कोंडून ठेवता?; मनसेचा जळजळीत सवाल – reopen temples: mns leader bala nandgaonkar sarcastically criticises cm uddhav thackeray

मुंबई: राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य सरकारनं अद्यापही निर्णय न घेतल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्याचा आधार घेत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर तोफ डागली आहे. ‘पुनश्च हरी ॐ म्हणता व ‘हरी’ला च कोंडून ठेवता,’ असा खोचक सवाल नांदगावकर यांनी केला आहे. …

Rohit Pawar Welcomes Rajesh Tope Appeal To Celebrate Cracker Free Diwali - राजेश टोपेंचं फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन; रोहित पवार म्हणाले...

Rohit Pawar Welcomes Rajesh Tope Appeal To Celebrate Cracker Free Diwali – राजेश टोपेंचं फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन; रोहित पवार म्हणाले…

अहमदनगर: करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं राज्य सरकार सावध पावलं उचलत आहे. दिवाळीमध्ये फटाक्यांच्या आतषबाजीतून प्रदूषण वाढू नये म्हणून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फटाकेमुक्त दिवाळीचं आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आरोग्यमंत्र्यांच्या आवाहनाचं जोरदार स्वागत केलं आहे. (Rohit Pawar on Cracker free Diwali) ‘फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत आतापासूनच आपल्या मनाची तयारी …

anil deshmukh: अन्वय नाईक आत्महत्या: अनिल देशमुखांचा फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर आरोप - anway naik suicide case: arnab goswami gave statement in mumbai, says anil deshmukh

anil deshmukh: अन्वय नाईक आत्महत्या: अनिल देशमुखांचा फडणवीस सरकारमधील मंत्र्यावर आरोप – anway naik suicide case: arnab goswami gave statement in mumbai, says anil deshmukh

मुंबई: प्रसिद्ध वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ‘रिपब्लिक टीव्ही’चे मालक, संपादक अर्णव गोस्वामी (Arnab Goswami) यांचा जबाब रायगड ऐवजी मुंबईत नोंदवण्यात आला होता. त्यासाठी फडणवीस सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यानं हस्तक्षेप केला होता,’ असा गंभीर आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. (Anil Deshmukh on Anway Naik Investigation) अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक आत्महत्या …

Arnab Goswami May Face Another Breach Of Privilege Motion - अर्णव गोस्वामींच्या अडचणी वाढणार?; आमदार प्रताप सरनाईक यांची आक्रमक भूमिका

Arnab Goswami May Face Another Breach Of Privilege Motion – अर्णव गोस्वामींच्या अडचणी वाढणार?; आमदार प्रताप सरनाईक यांची आक्रमक भूमिका

म. टा. प्रतिनिधी, मुंबई महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांच्या सात नोटिसांना उत्तर न देणाऱ्या वृत्तवाहिनीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात दुसरा हक्कभंग दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अवमानना प्रकरणी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेनेचे विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंगाची सूचना मांडली होती. अर्णव गोस्वामी अटक: शिवसैनिकांनी केले उद्धव ठाकरेंचे …

kalyan crime news: कल्याणमध्ये भरदुपारी दोन गट भिडले; महिलेवर अ‍ॅसिड हल्ला - Kalyan Two Groups Scuffle In Netivali Area

kalyan crime news: कल्याणमध्ये भरदुपारी दोन गट भिडले; महिलेवर अ‍ॅसिड हल्ला – Kalyan Two Groups Scuffle In Netivali Area

म. टा. वृत्तसेवा, कल्याण: दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर झालेल्या अॅसिड हल्ल्यात तिघेजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मेहजबिन अन्सारी, टिंकू मंडल आणि आणखी एक व्यक्ती अशा तिघांवर अॅसिड उडाल्याने ते जखमी झाले. अॅसिड हल्ला करणारा टिंकू आणि त्याची पत्नी रेणू मंडल या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. …

Shiv Sainiks praises Uddhav Thackeray: अर्णव गोस्वामी अटक: शिवसैनिकांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतुक - shiv sena party workers are satisfied over arnab goswami arrest by alibaug police

Shiv Sainiks praises Uddhav Thackeray: अर्णव गोस्वामी अटक: शिवसैनिकांनी केले उद्धव ठाकरेंचे कौतुक – shiv sena party workers are satisfied over arnab goswami arrest by alibaug police

म. टा. विशेष प्रतिनिधी । मुंबई सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्य सरकारवर आरोप केल्यामुळे आणि विशेषतः मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांना नेतृत्वाने रोखून ठेवले होते. राज्याचा कारभार असताना विनाकारण कायदा-सुव्यवस्था हातात घेणे योग्य नाही. कायद्याने लढाई लढायला हवी अशी समजूतही काढली. बुधवारी मात्र रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक …

Maharashtra Government Issued Guidelines For Diwali 2020 - Diwali Guidelines: राज्यात दिवाळीसाठी गाइडलाइन्स जारी; 'या' आहेत महत्त्वाच्या सूचना

Maharashtra Government Issued Guidelines For Diwali 2020 – Diwali Guidelines: राज्यात दिवाळीसाठी गाइडलाइन्स जारी; ‘या’ आहेत महत्त्वाच्या सूचना

मुंबई: राज्यात करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव, नवरात्रोत्सव यासह सर्वधर्मियांचे सण यावर्षी साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. त्यामुळेच येणारा दिवाळी सणही तशाच पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन आधीच राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. त्यादृष्टीने सरकारने आज महत्त्वाचे पाऊल उचलले. (Maharashtra Government Issued Guidelines For Diwali 2020 ) वाचा: करोनाच्या संकटात राज्याला मोठा दिलासा; रिकव्हरी रेट ९१. ०७ …