Showing: 46 - 60 of 777 Articles
rekha jare death: Rekha Jare: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून; नगरमध्ये घाटात झाला हल्ला - yashashwini mahila brigade president rekha jare patil murdered

rekha jare death: Rekha Jare: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांचा खून; नगरमध्ये घाटात झाला हल्ला – yashashwini mahila brigade president rekha jare patil murdered

अहमदनगर:यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांचा खून करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पारनेर तालुक्यातील जतेगाव घाटात त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. त्यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ( Yashashwini Mahila Brigade President Rekha Jare Patil …

Nashik Fire: नाशिक: दाट वस्तीत गोदामाला आग; रहिवाशांची झोप उडाली - huge fire breaks out at a godown in wadala village area of nashik

Nashik Fire: नाशिक: दाट वस्तीत गोदामाला आग; रहिवाशांची झोप उडाली – huge fire breaks out at a godown in wadala village area of nashik

नाशिक:नाशिक येथील वडाळा गाव परिसरातील एका प्लास्टिक गोदामास सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमाराला भीषण आग लागली. अण्णाभाऊ साठे नगर या झोपडपट्टी परिसरात हे गोदाम आहे. घटनेचे वृत्त समजताच अग्निशामक दलाचे बंब आणि जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. ( Nashik Godown Fire News Latest Updates ) …

pankaja munde: Pankaja Munde: मतदानाआधी पंकजा मुंडे 'आयसोलेट'; म्हणाल्या, अर्थाचा अनर्थ करू नका! - pankaja munde isolated due to fever tweeted for bjp candidate

pankaja munde: Pankaja Munde: मतदानाआधी पंकजा मुंडे ‘आयसोलेट’; म्हणाल्या, अर्थाचा अनर्थ करू नका! – pankaja munde isolated due to fever tweeted for bjp candidate

बीड: पदवीधर व शिक्षक मतदारसंघांतील मतदानाला अवघे काही तास उरले असतानाच भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. भाजप व महायुतीचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यासाठी त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. पंकजा यांना ताप आला असून आयसोलेट व्हावे लागल्याने त्यांनी हे ट्वीट केले आहे. ( Pankaja Munde …

Eknath Khadse: BHR Scam: खडसेंनी दिले बीएचआर घोटाळ्याचे पुरावे; 'ते' बडे मासे कोण? - bhr scam eknath khadse gave important evidence

Eknath Khadse: BHR Scam: खडसेंनी दिले बीएचआर घोटाळ्याचे पुरावे; ‘ते’ बडे मासे कोण? – bhr scam eknath khadse gave important evidence

जळगाव:बीएचआर पतसंस्था अर्थात भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीशी संबंधित कागदपत्रांनुसार जळगाव शहरातील खान्देश कॉप्लेक्सचा पत्ता असलेल्या श्री. साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीने बहुतांश मालमत्ता खरेदी केल्या आहेत. ही कंपनी सूरज सुनील झंवर व कैलास रामप्रसाद सोमाणी यांच्या नावावर आहे, असे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. दरम्यान, बीएचआर घोटाळा प्रकरणी सूरज यांचे वडील सुनील …

Serum Institute: 'कोविशील्ड'वरील आक्षेप सीरमने फेटाळले; तक्रारदारावर १०० कोटींचा दावा ठोकणार - serum to file rs 100 crore case after mans vaccine trial distress claim

Serum Institute: ‘कोविशील्ड’वरील आक्षेप सीरमने फेटाळले; तक्रारदारावर १०० कोटींचा दावा ठोकणार – serum to file rs 100 crore case after mans vaccine trial distress claim

पुणे: ‘कोविशील्ड‘ लसीवर चेन्नईतील एका स्वयंसेवकाने घेतलेले आक्षेप ‘सीरम’ इन्स्टिट्यूटनं स्पष्ट शब्दांत फेटाळून लावले आहेत. ‘संबंधित स्वयंसेवकाचे आरोप हे कुहेतूने केलेले व दिशाभूल करणारे आहेत. त्यामुळं संस्थेची बदनामी झाली असून त्याच्याविरोधात आम्ही १०० कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईचा दावा दाखल करणार आहोत,’ असं ‘सीरम’नं स्पष्ट केलं आहे. (Covishield in Serum Institute) वाचा: बीएचआर घोटाळ्याचे धागेदोरे गिरीश महाजनांपर्यंत? …

Sanjay Raut: '...म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केलीय' - sanjay raut reaction on chandrkant patil statement

Sanjay Raut: ‘…म्हणूनच उद्धव ठाकरेंनी माझी नियुक्ती केलीय’ – sanjay raut reaction on chandrkant patil statement

मुंबईः संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका करणाऱ्या भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यात सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा संघर्ष पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने सरकारवर टीका केली जात आहे. तसंच, ठाकरे सरकार हे पूर्णपणे गोंधळलेले आणि अपयशी सरकार असल्याचा आरोप सातत्याने होत …

Sheetal Amte Death News: Renowned Social Worker Dr. Sheetal Amte-Karajgi Found Dead - आमटे कुटुंबातील अंतर्गत वाद, नैराश्य आणि आत्महत्या

Sheetal Amte Death News: Renowned Social Worker Dr. Sheetal Amte-Karajgi Found Dead – आमटे कुटुंबातील अंतर्गत वाद, नैराश्य आणि आत्महत्या

समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणिआनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे- करजगी यांनी आज आत्महत्या केली. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. डॉ. शीतल या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक तणावात …

coronavirus in maharashtra: करोना रुग्णवाढीला ब्रेक; 'हे' आकडे शुभसंकेत देणारे - maharashtra reports 3,837 new covid 19 cases, 4,196 recoveries/discharges

coronavirus in maharashtra: करोना रुग्णवाढीला ब्रेक; ‘हे’ आकडे शुभसंकेत देणारे – maharashtra reports 3,837 new covid 19 cases, 4,196 recoveries/discharges

मुंबईः राज्यात आज करोना बाधितांच्या वाढत्या आकडेवारीला ब्रेक मिळाला आहे. आज राज्यात ३ हजार ८३७ नवीन रुग्ण सापडले आहेत तर, ८० बाधितांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे. (coronavirus in maharashtra) राज्यात दिवाळीनंतर करोना बाधितांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही स्थिर होते. त्यामुळं आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली होती. दिवाळीनंतर रुग्ण बरे होणाऱ्यांपेक्षा बाधित …

Eknath Khadse: बिएचआर घोटाळाः राजकीय दबावामुळेच तपासाला विलंब; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट - bhaichand hirachand raisoni credit society scam: eknath khadse press conferance

Eknath Khadse: बिएचआर घोटाळाः राजकीय दबावामुळेच तपासाला विलंब; खडसेंचा मोठा गौप्यस्फोट – bhaichand hirachand raisoni credit society scam: eknath khadse press conferance

म. टा. प्रतिनिधी, जळगावः येथील बीएचआर पतसंस्थेत सुमारे अकराशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. चौकशीसाठी अॅड. कीर्ती पाटील यांच्यासह आपण सन २०१५ पासून पाठपुरावा करत होतो. परंतु, तत्कालीन राज्य सरकारने मर्जीतील लोकांना सांभाळण्यासाठी चौकशीची टोलवा टोलवी केली. या राजकीय दबावामुळेच ‘बीएचआर’ घोटाळ्याच्या तपासाला विलंब झाला. केंद्र शासनाने चौकशीचे निर्देश देऊनही राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा असा …

prajakt tanpure: रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून मंत्र्यांचा संताप; म्हणाले... - potholes on nagar road; prajakt tanpure give order to suspend engineer

prajakt tanpure: रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून मंत्र्यांचा संताप; म्हणाले… – potholes on nagar road; prajakt tanpure give order to suspend engineer

म. टा. प्रतिनिधी, नगर: नगर- वांबोरी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाचा दर्जा पाहून राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चांगलेच संतापले. विकास कामासाठी पैसे आणण्यास येथे नाकीनऊ येतात आणि त्याचा अशा पद्धतीने उपयोग होणार असेल तर ते मला चालणार नाही. त्यामुळे तातडीने येथील इंजिनियरला निलंबित करा, असे आदेशच तनपुरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. नगर दौऱ्यावर असताना …

Narayan Rane: 'नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही' - shivsena leader anil parab attacks on narayan rane

Narayan Rane: ‘नारायण राणेंच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही’ – shivsena leader anil parab attacks on narayan rane

मुंबईः राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनंतरही विरोधी पक्षानं हे सरकार अकार्यक्षण असल्याचे आरोप केले आहेत. भाजप नेते नारायण राणे यांनीही हे सरकार उद्ध्वस्त करणार सरकार आहे, अशा शब्दांत सरकारवर हल्ला चढवला होता. राणेंच्या या टीकेला शिवसेना नेते अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. २८ नोव्हेंबरला राज्यातील …

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी - up cm yogi adityanath to visit mumbai on dec 2; maharashtra congress gives advice to yogi adityanath

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांचा मुंबई दौरा; काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी – up cm yogi adityanath to visit mumbai on dec 2; maharashtra congress gives advice to yogi adityanath

मुंबईः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मुंबईत येऊन महाराष्ट्राच्या उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांची भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक नेण्याचा त्यांचा डाव आहे. उद्योजक व बॉलिवूड निर्मात्यांना धमकावण्याचा प्रयत्न यातून केला जाऊ शकतो. त्यांचा हा कुटील डाव वेळीच ओळखून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारने राज्यातील उद्योगक तसेच बॉलिवूडच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी …

Violin Mantis: कचऱ्यात सापडला दुर्मिळ किटक; सहजासहजी लक्षातही येत नाही! - rare insect violin mantis found in garbage in pathardi, ahmednagar

Violin Mantis: कचऱ्यात सापडला दुर्मिळ किटक; सहजासहजी लक्षातही येत नाही! – rare insect violin mantis found in garbage in pathardi, ahmednagar

अहमदनगर:पाथर्डी तालुक्यातील करंजी जवळील कोल्हेवाडी परिसरात मॅंटीस प्रजातीतील व्हायोलिन मॅंटिस नावाचा दुर्मिळ किटक शाळकरी मुलांना आढळून आला. या किटकाची लांबी १२ ते १५ सेमी असते. हा अतिशय दुर्मिळ असल्याची माहीती अहमदनगर येथील जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक शिक्षक जयराम सातपुते यांनी दिली. कोल्हेवाडी परिसरात शालेय विद्यार्थी तन्वी अकोलकर, प्रियंका अकोलकर व शिवराम अकोलकर या …

Atul Bhatkhalkar Attacks On Shivsena’s Azan Competition - शिवसेनेकडून अजान पठाण स्पर्धा; भाजप नेत्याची टीका

Atul Bhatkhalkar Attacks On Shivsena’s Azan Competition – शिवसेनेकडून अजान पठाण स्पर्धा; भाजप नेत्याची टीका

मुंबईः मुस्लिम समाजातील लहान मुलांसाठी अजान पठण स्पर्धेच आयोजन करण्याची घोषणा शिवसेनेनं केली आहे. शिवसेनेच्या या घोषणेवर भाजपनं सडकून टीका केली असून शिवसेनेनं आता हिरवा झेंडा खांद्यावर घेण्यासारखं आहे, असा टोला लगावला आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर मुस्लिम समाजातील मुलांसाठी आजान पठण स्पर्धा आयोजित केली आहे. यावरून भाजप आमदार अतुल …

mumbai crime news: धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीवर २ वर्षे बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरवर आरोप - Mumbai Tv Actress Accused Casting Director In Versova Of Raping Her On Pretext Of Marriage

mumbai crime news: धक्कादायक! टीव्ही अभिनेत्रीवर २ वर्षे बलात्कार; कास्टिंग डायरेक्टरवर आरोप – Mumbai Tv Actress Accused Casting Director In Versova Of Raping Her On Pretext Of Marriage

मुंबई: मायनगरी मुंबईतील टीव्ही इंडस्ट्रीत खळबळ उडवून देणारी घटना उघडकीस आली आहे. कास्टिंग डायरेक्टरने दोन वर्षांहून अधिक काळ लैंगिक शोषण केल्याचा आरोप टीव्ही अभिनेत्रीने केला आहे. या प्रकरणी वर्सोवा पोलीस ठाण्यात तिने तक्रार दिली आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लग्नाचे आमिष दाखवून कास्टिंग डायरेक्टरने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप अभिनेत्रीने …