Showing: 61 - 75 of 776 Articles
डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे. Source …

Supriya Sule on Fake Audio Clip: सुप्रिया सुळेंच्या बनावट ऑडिओ क्लिपमुळं खळबळ - mlc aurangabad graduate constituency: supriya sule on fake audio clip

Supriya Sule on Fake Audio Clip: सुप्रिया सुळेंच्या बनावट ऑडिओ क्लिपमुळं खळबळ – mlc aurangabad graduate constituency: supriya sule on fake audio clip

पुणे: शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचा प्रचार टिपेला पोहोचला असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळ्या ‘आयडिया’ लढवत आहेत. या सगळ्या गडबडीत औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आवाजातील एक बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. सुप्रिया सुळे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तात्काळ याबाबत खुलासा केला आहे. (Fake Audio Clip …

surgical strike: ...तर पाकिस्तानवर तिसरा सर्जिकल स्ट्राइक; माजी मंत्र्याचे संकेत - india may think of third surgical strike on pakistan, says former union minister subhash bhamre

surgical strike: …तर पाकिस्तानवर तिसरा सर्जिकल स्ट्राइक; माजी मंत्र्याचे संकेत – india may think of third surgical strike on pakistan, says former union minister subhash bhamre

जळगाव: आपला शेजारी असलेला पाकिस्तान सातत्याने कुरापती करीतच आहे. भारताने पाकिस्तानच्या कुरापत्यांना नेहमी योग्य प्रत्युत्तरही दिले आहे. भारताने याआधी दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. पाकिस्तानने आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत तर भारताकडून पाकिस्तानवर लवकरच तिसरा सर्जिकल स्ट्राईक करणार येणार असल्याची माहिती भाजपचे माजी संरक्षण राज्यमंत्री तथा खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिली आहे. राज्यातील सत्ताधारी …

corona test for peddlers in mumbai: ...म्हणून मुंबईत फेरीवाल्यांचीही करोना चाचणी - mumbai municipal corporation has decided to free corona testing to peddlers and shop keepers for prevent second wave of corona

corona test for peddlers in mumbai: …म्हणून मुंबईत फेरीवाल्यांचीही करोना चाचणी – mumbai municipal corporation has decided to free corona testing to peddlers and shop keepers for prevent second wave of corona

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई सार्वजनिक ठिकाणी आणि बाजारांमध्ये करोनाचा संसर्ग अधिक वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे फेरीवाले, दुकानदार तसेच मंडईतील गाळेधारकांचीही करोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. दादर, जोगेश्वरी, बोरिवली या भागात चाचण्या करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दिवाळीतील बाजारातील गर्दी, भेटीगाठी वाढल्याने मुंबईतील करोना रुग्णांची संख्या दररोज १ हजाराने वाढली आहे. करोनाच्या दुसऱ्या …

women atrocities cases in mumbai: चिंताजनक! मुंबईत बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे वाढले - atrocities against women increases by 24 percent in mumbai

women atrocities cases in mumbai: चिंताजनक! मुंबईत बलात्कार, विनयभंगाचे गुन्हे वाढले – atrocities against women increases by 24 percent in mumbai

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई मुंबईमध्ये २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या कालावधीत महिलांवरील अत्याचार वाढले असून विशेषकरून बलात्कार आणि विनयभंग या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे आहे. २०१८-१९च्या तुलनेत बलात्काराच्या गुन्ह्यात २४ तर विनयभंगाच्या गुन्ह्यांत २५ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे मुंबई पोलिस दलामध्ये मंजूर पदापेक्षा सुमारे ९२८० पोलिसांच्या कमतरता असून कमी मनुष्यबळाचा परिणाम गुन्ह्यांच्या तपासावर होत …

Devyani Farande attacks Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे एवढे कसे बिघडू शकतात?; भाजपच्या आमदाराचा बोचरा सवाल - bjp leader devyani farande attacks cm uddhav thackeray

Devyani Farande attacks Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे एवढे कसे बिघडू शकतात?; भाजपच्या आमदाराचा बोचरा सवाल – bjp leader devyani farande attacks cm uddhav thackeray

अहमदनगर: ‘विरोधी पक्षाने एखाद्या प्रश्नावर आवाज उठवल्यानंतर त्या प्रश्नावर संवेदनशील होऊन राज्य सरकारने भूमिका घेतली पाहिजे होती. पण काँग्रेस व राष्ट्रवादीचं सोडा, मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्चर्य वाटते की ते या दोन्ही पक्षांसोबत जाऊन कसे बिघडू शकतात? त्यांची संवेदनशीलता कशी इतकी शून्य होऊ शकते? असे प्रश्नच भाजपच्या प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) …

Udayanraje Bhosale on Maratha Reservation: 'फडणवीसांना सत्ता द्या, मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी माझी' - bjp rajya sabha mp udayanraje bhosale praises devendra fadnavis, taunts ncp chief sharad pawar over maratha reservation

Udayanraje Bhosale on Maratha Reservation: ‘फडणवीसांना सत्ता द्या, मराठ्यांना आरक्षण देण्याची जबाबदारी माझी’ – bjp rajya sabha mp udayanraje bhosale praises devendra fadnavis, taunts ncp chief sharad pawar over maratha reservation

सातारा: ‘मराठा आरक्षणाचा सत्ता आज सत्तेत असलेल्यांनीच मार्गी लावला पाहिजे. त्यांना जमत नसेल तर त्यांनी घरी बसावं आणि फडणवीसांना सत्ता द्यावी. मी त्यांच्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतो,’ अशी ग्वाही भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिली. (Udayanraje Bhosale praises Devendra Fadnavis, taunts Sharad Pawar) वाचा: उदयनराजेंनी मतदानापूर्वीच भाजपच्या उमेदवारास भरवला विजयाचा पेढा मराठा …

coronavirus in maharashtra: किंचितसा दिलासा; राज्यात करोना रुग्णसंख्येत ४२१ ने घट, मात्र मृत्यू वाढले - coronavirus in maharashtra state reports 5544 new covid 19 cases 4362 recoveries and 85 deaths today

coronavirus in maharashtra: किंचितसा दिलासा; राज्यात करोना रुग्णसंख्येत ४२१ ने घट, मात्र मृत्यू वाढले – coronavirus in maharashtra state reports 5544 new covid 19 cases 4362 recoveries and 85 deaths today

मुंबई: करोना संसर्गाबाबत (Coronavirus Infection) काहीसे दिलासादायक वृत्त असून नव्या करोनाबाधितंचा आकडा किंचितसा कमी झाल्याचे ताज्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात ५ हजार ५४४ नवे रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या २४ तासांमध्ये ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कालचा विचार करता काल दिवसभरात एकूण ५ हजार ९६५ इतके नवे रुग्ण सापडले, तर एकूण ७५ रुग्णांचा …

Rapali Chakankar taunts Chandrakant Patil: 'नाहीतर १०५ आमदार घेऊन तुम्हाला घरी बसावं लागलं नसतं' - ncp leader rupali chakankar gives befitting reply to bjp leader chandrakant patil

Rapali Chakankar taunts Chandrakant Patil: ‘नाहीतर १०५ आमदार घेऊन तुम्हाला घरी बसावं लागलं नसतं’ – ncp leader rupali chakankar gives befitting reply to bjp leader chandrakant patil

मुंबई:सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का? अशा शब्दांत टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्वप्नातलं सत्यात आजपर्यंत फक्त पवार कुटुंबानं उतरवलं आहे. तसं नसतं तर १०५ आमदार घेऊन चंद्रकांतदादांना घरी बसावं लागलं नसतं,’ असा खोचक टोला चाकणकर यांनी हाणला आहे. वाचा: अजित पवार सगळ्यात …

Devyani Pharande: देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले?, फरांदे यांचा पलटवार - bjp leader and mla devyani pharande gives reply to criticism of mahavikas aghadi leaders asking whose house was demolished by devendra fadnavis

Devyani Pharande: देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचे घर पाडले?, फरांदे यांचा पलटवार – bjp leader and mla devyani pharande gives reply to criticism of mahavikas aghadi leaders asking whose house was demolished by devendra fadnavis

म.टा. प्रतिनिधी, अहमदनगर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाहीत ,’असे वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्य सरकारातील काही नेत्यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनीही काल, शनिवारी नगरमध्ये बोलताना फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता. मात्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना भाजप नेत्या, आमदार देवयानी …

Girish Mahajan: भाजपचे 'संकटमोचक' गिरीश महाजन यांची नाकाबंदी? आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई - economic offences wing raids on girish mahajan supporter , trader sunil zanvar's bhr society case

Girish Mahajan: भाजपचे ‘संकटमोचक’ गिरीश महाजन यांची नाकाबंदी? आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई – economic offences wing raids on girish mahajan supporter , trader sunil zanvar’s bhr society case

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव येथील सुनील झंवर या व्यावसायिकावर बीएचआर सोसायटी प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने छापेमारी केल्याचा योगायोग जुळून आला आहे. एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतल्या प्रवेशाला …

Anna Hazare Criticises Modi Government: 'ते' पाकिस्तानी आहेत का?; अण्णा हजारेंनी मोदी सरकारला सुनावले खडे बोल - social activist anna hazare slams modi government over ignoring farmers protest

Anna Hazare Criticises Modi Government: ‘ते’ पाकिस्तानी आहेत का?; अण्णा हजारेंनी मोदी सरकारला सुनावले खडे बोल – social activist anna hazare slams modi government over ignoring farmers protest

अहमदनगर: ‘निवडणुकीच्या वेळी मतं मागायला शेतकऱ्यांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना त्यांच्याशी चर्चा करायला का जात नाहीत? दिल्लीत आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आलेत का? उद्या जर हिंसा भडकली तर त्याला जबाबदार कोण?’ असे सवाल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र सरकारला उद्देशून उपस्थित केले आहेत. या आंदोलनाला हजारे …

Urmila Matondkar to Join Shiv Sena: जय महाराष्ट्र! उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? - actress urmila matondkar to join shiv sena?

Urmila Matondkar to Join Shiv Sena: जय महाराष्ट्र! उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करणार? – actress urmila matondkar to join shiv sena?

मुंबई: वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व काही दिवसांतच काँग्रेसला सोडचिठ्ठी देणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. (Urmila Matondkar to Join ShivSena) ‘इंडिया टुडे’नं या संदर्भातील वृत्त दिलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या उर्मिला …

Udayanraje Bhosale: उदयनराजेंनी मतदानाआधीच भाजपच्या उमेदवारास भरवला विजयाचा पेढा - mlc graduate constituency election: udayanraje bhosale clears stand, said i am with bjp

Udayanraje Bhosale: उदयनराजेंनी मतदानाआधीच भाजपच्या उमेदवारास भरवला विजयाचा पेढा – mlc graduate constituency election: udayanraje bhosale clears stand, said i am with bjp

सांगली: ‘मला भेटायला रोज हजारो लोक येतात. कोणी उमेदवार मला भेटला याचा अर्थ मी त्यांना पाठिंबा दिला असा होत नाही. भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आमचे दरवाजे नेहमीच खुले असतात. आम्ही भाजपच्या उमेदवारांसोबतच आहोत,’ असे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुणे पदवीधरचे उमेदवार संग्राम देशमुख यांना पेढे भरवत भाजपचाच उमेदवार निवडून येणार असे भाकीत केले. पुणे पदवीधर …

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण - assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal attack in chhattisgarh’s sukma

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal attack in chhattisgarh’s sukma

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं. नितीन भालेराव हे नाशिकचे असून सहाय्यक कमांडर म्हणून कार्यरत होते. (CRPF Jawan from Nashik Nitin Bhalerao Martyred in Naxal attack) वाचा: नगरचा बीएसएफ जवान अडकला …