Showing: 76 - 90 of 776 Articles
BSF Jawan in Honey Trap: जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये 'त्याने' पाकिस्तानी महिलेला अॅड केले आणि... - bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

BSF Jawan in Honey Trap: जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले आणि… – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. (BSF Jawan Prakash Kale in Honey Trap) नगर तालुक्यातील ससेवाडीतल काळे बीएसएफमध्ये कार्यरत आहेत. …

Sanjay Raut-Sharad Pawar: सरकारची वर्षपूर्ती! संजय राऊतांनी सांगितला टेन्शन वाढवणारा 'तो' किस्सा - when sharad pawar gets angry, shiv sena mp sanjay raut recalls the incident

Sanjay Raut-Sharad Pawar: सरकारची वर्षपूर्ती! संजय राऊतांनी सांगितला टेन्शन वाढवणारा ‘तो’ किस्सा – when sharad pawar gets angry, shiv sena mp sanjay raut recalls the incident

मुंबई:महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सत्ताधारी व विरोधकांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या आघाडीचे एक शिल्पकार असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारच्या भवितव्याबद्दल पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. हे सरकार येण्यामागची खरी पटकथा पडद्यमागेच राहील, असं सांगतानाच, सत्ता वाटपाच्या बैठकीतला एक किस्सा मात्र त्यांनी उघड केला आहे. ‘सामना’तील एका …

Sanjay Raut Praises Ajit Pawar: अजित पवार सगळ्यात जास्त भरवशाचे; राऊतांकडून तोंडभरून कौतुक - ajit pawar is most reliable person, says shivsena mp sanjay raut

Sanjay Raut Praises Ajit Pawar: अजित पवार सगळ्यात जास्त भरवशाचे; राऊतांकडून तोंडभरून कौतुक – ajit pawar is most reliable person, says shivsena mp sanjay raut

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले तरी या सरकारच्या भवितव्याबाबत आणि उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याबाबत विरोधकांकडून शंका उपस्थित करण्याचे काम सुरूच आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’त आज लिहिलेल्या लेखातून हा संशयकल्लोळ दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. (Sanjay Raut praises Ajit Pawar) राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या …

One Year of Maha Vikas Aghadi: Sanjay Raut: 'वाजपेयींचे ३३ पक्षांचे सरकार नैसर्गिक, मग तीन पक्षांचे निसर्गविरोधी कसे?' - shivsena mp sanjay raut on discontent in maha vikas aghadi government

One Year of Maha Vikas Aghadi: Sanjay Raut: ‘वाजपेयींचे ३३ पक्षांचे सरकार नैसर्गिक, मग तीन पक्षांचे निसर्गविरोधी कसे?’ – shivsena mp sanjay raut on discontent in maha vikas aghadi government

मुंबई: ‘संपूर्ण बहुमताचे सरकार असले तरी त्यात नाराज लोक असतातच. इथे तर तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. त्यात नाराजी आहे. मंत्र्यांची व काही आमदारांची नाराजी व्यक्तिगत मानपानाची आहे, पण तरीही सरकार टिकेल,’ असा ठाम विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Sanjay Raut on one year of Maha Vikas Aghadi) राज्यातील महाविकास आघाडी …

'मानावर मर्जीची कुरघोडी करू नका'

'मानावर मर्जीची कुरघोडी करू नका'

मुंबई : ‘विधान परिषदेवरील राज्यपालनियुक्त जागा हा मर्जीचा नव्हे, तर मानाचा विषय आहे. मान आणि मर्जी यांत फरक आहे. आम्ही मानाचा सन्मान करू, त्याचवेळी त्यांनी मानावर मर्जीची कुरघोडी करता कामा नये’, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी राज्यपालांचे नाव न घेता त्यांच्यावर शरसंधान साधले. ‘राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला कुठलाही धोका नाही, सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत तर …

Rajesh Tope: करोनावर लॉकडाउन उत्तर नाही; राजेश टोपेंचे मोठे विधान - lockdown is the no answer of coronavirus says health minister rajesh tope

Rajesh Tope: करोनावर लॉकडाउन उत्तर नाही; राजेश टोपेंचे मोठे विधान – lockdown is the no answer of coronavirus says health minister rajesh tope

म. टा. प्रतिनिधी, मुंबई‘करोनाकाळातील लॉकडाउनमुळे सामान्य माणसांचे आर्थिक नुकसान होते. आपल्याकडे पुन्हा लॉकडाउन करण्याची वेळ येईल, असे वाटत नाही. सर्वांनी स्वयंशिस्त पाळणे आवश्यक असून, काही ठिकाणी निर्बंध आणावे लागतील. सरकार काळजी घेत आहे. मात्र लॉकडाउन हे सध्या तरी उत्तर नाही’, असे मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.करोनावरील लशीच्या सध्या सुरू असलेल्या तयारीबद्दलही टोपे …

paithan: भयंकर! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; पैठण हादरला - aurangabad 3 of family member murdered in paithan

paithan: भयंकर! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; पैठण हादरला – aurangabad 3 of family member murdered in paithan

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर ६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास हे हत्याकांड घडले. अज्ञात हल्लेखोराने …

Devendra Fadnavis Slam Thackeray Government - 'महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही?'

Devendra Fadnavis Slam Thackeray Government – ‘महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही?’

मुंबईः ‘सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी सामनाला मुलाखत दिली. या मुलाखतीत गरीब, महिला आणि शेतकऱ्यांबद्दल सरकारचं व्हिजन काय या संदर्भात मुख्यमंत्री बोलतील असं वाटत होतं. पण, मुख्यमंत्र्यांनी टीका केली. महाराष्ट्राच्या इतिहासात इतके धमकावणारे मुख्यमंत्री कधी पाहिले नाही,’ अशी सडकून टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यातील ठाकरे सरकारला आज एक वर्ष …

Dhananjay Munde Giver Replay To Pankaja Munde Allegations Over Goverment

Dhananjay Munde Giver Replay To Pankaja Munde Allegations Over Goverment

म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही, असे म्हणणाऱ्या विरोधकांना मुंगेरीलाल के हसीन सपने बघू द्या,’ असा टोला राष्ट्रवादीचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला. ‘हे सरकार मजबूत आहे व पाच वर्षे मजबुतीने महाराष्ट्राच्या जनतेचा विकास करणार आहे,’ असेही त्यांनी ठामपणे सांगितले. औरंगाबाद येथून आष्टी (जि. बीड) येथे जात असताना …

devendra fadanvis: 'मुख्यमंत्री असताना कुणाकुणाला धमकावलं हे सांगायला भाग पाडू नका' - dhananjay munde attacks on devendra fadanvis over his thackeray government allegation

devendra fadanvis: ‘मुख्यमंत्री असताना कुणाकुणाला धमकावलं हे सांगायला भाग पाडू नका’ – dhananjay munde attacks on devendra fadanvis over his thackeray government allegation

म.टा. प्रतिनिधी, नगर: ‘एखादा व्यक्ती कुठल्या अर्थाने बदनाम होत नसेल, तर त्या व्यक्तीला वेगळ्या पद्धतीने बदनाम करण्याची भाजपची पूर्वीपासूनच पद्धत आहे. त्या आधारावरच राज्याचे मुख्यमंत्री धमकावणारे आहेत, असे विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. पण तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक जणांना कशा पद्धतीने धमक्या दिल्या, त्याच्या तत्कालीन काळात अनेकांनी ऑडिओ क्लिप व व्हिडीओ क्लिप पाहिल्या आहेत. ते पुन्हा …

Narendra Modi in Pune: पुण्यात मोदी येताच आसाराम बापूच्या सुटकेसाठी घोषणा; तिघे पोलिसांच्या ताब्यात - narendra modi arrives pune, youth detained after demanding release of asaram bapu

Narendra Modi in Pune: पुण्यात मोदी येताच आसाराम बापूच्या सुटकेसाठी घोषणा; तिघे पोलिसांच्या ताब्यात – narendra modi arrives pune, youth detained after demanding release of asaram bapu

पुणे: करोनावरील लसीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन होताच, त्यांना पाहण्यासाठी ‘सिरम’च्या गेटवर जमलेल्या गर्दीतून स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापूच्या सुटकेच्या घोषणा देण्यात आल्या. त्याचवेळी बंदोबस्तावरील पोलिसांनी घोषणा देणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, शनिवारी करोनावरील लसीबाबत माहिती घेण्यासाठी पुण्यातील ‘सिरम’ला …

home minister anil deshmukh: 'देवेंद्र फडणवीसांच्या काळात नागपुरात गुंडगिरी वाढली' - home minister anil deshmukh criticise on devendra fadnavis over nagpur law and order issue

home minister anil deshmukh: ‘देवेंद्र फडणवीसांच्या काळात नागपुरात गुंडगिरी वाढली’ – home minister anil deshmukh criticise on devendra fadnavis over nagpur law and order issue

मुंबई: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असताना नागपुरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गुंडगिरीला आळा घातला आहे. कुख्यात गुंडांना तुरुंगात डांबले आहे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारला वर्षे पूर्ण झाले आहे. या वर्षभरात सरकारने आणि गृहखात्याचा …

Sanjay Raut: बेकायदा बांधकाम पाडलं हा विषय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा होतो का? - sanjay raut give answer to bjp over president rule in maharashtra

Sanjay Raut: बेकायदा बांधकाम पाडलं हा विषय राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा होतो का? – sanjay raut give answer to bjp over president rule in maharashtra

मुंबईः न्यायालयाच्या एका निकालावर राष्ट्रपती राजवट लागू होणार असेल तर त्यांनी तशी मागणी करुन नवीन पायंडा पाडावा, असा टोला संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे. कंगना राणावत हिच्या कार्यालयावरील मुंबई महापालिकेची कारवाई बेकायदा ठरवत मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीवर ताशेरे ओढले आहे. तर, एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने रिपब्लिक टीव्हीचे संपादक यांना जामीन न देणं ही चूक …

Ahmednagar: नगर: धर्मांतरासाठी तरुणाकडून मुलीवर जबरदस्ती; ३ दिवसांपूर्वी केली आत्महत्या - ahmednagar 15 year old girl committed suicide due to harassment by man

Ahmednagar: नगर: धर्मांतरासाठी तरुणाकडून मुलीवर जबरदस्ती; ३ दिवसांपूर्वी केली आत्महत्या – ahmednagar 15 year old girl committed suicide due to harassment by man

म.टा. प्रतिनिधी, नगर: नगरच्या तारकपूर परिसरात तीन दिवसांपूर्वी एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली होती. या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले असून, मुलीवर धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्यानेच तिने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे. तशी तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून सोहेल शेख (वय १९, रा. पुणे) या तरुणाविरोधात काल, शुक्रवारी रात्री उशिरा …

jalgaon news News : शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन; लहान भावाने दिला मुखाग्नी - martyr yash deshmukh funeral in jalgaon

jalgaon news News : शहीद जवान यश देशमुख अनंतात विलीन; लहान भावाने दिला मुखाग्नी – martyr yash deshmukh funeral in jalgaon

म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील शहीद जवान यश दिगंबर देशमुख अनंतात विलीन झाले. आज शनिवारी (दि.२८) दुपारी १२ वाजता घोडेगाव रस्त्यावरील मोकळ्या पटांगणात त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लहान भावाने साश्रूनयनांनी मुखाग्नी दिला. यश यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कुटुंबीय, मित्रपरिवारासह जिल्हाभरातून हजारो नागरिक पिंपळगावात आलेले होते. पिंपळगावासह आजूबाजूनच्या परिसरात देशभक्तीपर …