Showing: 1 - 15 of 1,192 Articles
SpaceX च्या रॉकेटचं उड्डाणानंतर यशस्वी लँडिंग; मात्र काही क्षणातच स्फोट - SpaceX biggest rocket first successful landing then explodes | Top Latest and Breaking Marathi News

SpaceX च्या रॉकेटचं उड्डाणानंतर यशस्वी लँडिंग; मात्र काही क्षणातच स्फोट – SpaceX biggest rocket first successful landing then explodes | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज् कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवं आणि सर्वांत मोठं रॉकेट आपल्या तिसऱ्या टेस्ट फ्लाईटमध्ये पहिल्यांदा यशस्वीरित्या लँड झालं. मात्र थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. बुधवारी अमेरिकेच्या टेक्सासमधील स्पेसएक्समधून स्टारशिप एसएन10 स्पेसक्राफ्ट संध्याकाळी 5.15 वाजता बोला चिका येथून लाँच केलं गेलं होतं. त्याचा एक व्हिडीओ देखील स्पेसएक्सने …

स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोसकले

स्वीडनमध्ये दहशतवादी हल्ला? हल्लेखोराने 8 जणांना भोसकले

[ad_1] स्टॉकहोम- यूरोपीय देश स्वीडनमध्ये चाकू हल्ल्याची घटना समोर आली आहे. एका हल्लेखोराने चाकू मारुन आठ लोकांना जखमी केलं आहे. पोलिस याला दहशतवादी हल्ला मानत आहेत. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याआधी पोलिसांनी त्याला गोळी मारली होती. त्यामुळे तो जखमी झाला होता. पंतप्रधान स्टीफॅन लोफवेन यांनी या घटनेला 'भयावह हिंसा' असं म्हटलं आहे. ही घटना …

आत्मनिर्भर भारताचे 'ब्रह्मोस' खरेदी करणार फिलीपाईन्स; थायलंड-इंडोनेशियाशी चर्चा सुरु - India Philippines sign key defence pact for BrahMos missile sale | Top Latest and Breaking Marathi News

आत्मनिर्भर भारताचे ‘ब्रह्मोस’ खरेदी करणार फिलीपाईन्स; थायलंड-इंडोनेशियाशी चर्चा सुरु – India Philippines sign key defence pact for BrahMos missile sale | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] नवी दिल्ली : भारताने गेल्या मंगळवारी फिलीपाईन्ससोबत ‘सरंक्षण साहित्य आणि उपकरणा’च्या विक्रीकरता एका प्रमुख करारावर स्वाक्षरी केली आहे. यामध्ये भारताने तयार केलेले ब्रह्मोस क्रूज मिसाईल समाविष्ट असण्याची शक्यता आहे. फिलीपाईन्सचे सुरक्षा सचिव डेलफिन लॉरेंजाना हे मनीलामध्ये या करारावर स्वाक्षरी करताना उपस्थित होते. त्यांनी याबाबत माहिती देताना म्हटलंय की फिलीपाईन्स ब्रह्मोस मिसाईल खरेदी करत आहे. फिलीपाईन्सच्या …

म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळली; गोळीबारात आणखी 8 आंदोलकांचा मृत्यू - Myanmar protest security forces shoot dead 8 | Top Latest and Breaking Marathi News

म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळली; गोळीबारात आणखी 8 आंदोलकांचा मृत्यू – Myanmar protest security forces shoot dead 8 | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] यांगून : म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात नागरिकांनी सुरू केलेल्या आंदोलनात आज सुरक्षा रक्षकांनी केलेल्या गोळीबारात 8 जण ठार झाले. येथील स्थानिक माध्यमांनी याबाबतची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून म्यानमारमध्ये लष्करी राजवटीविरोधात सुरू असलेले आंदोलन पोलिस आणि लष्कराच्या दबावामुळे आणखीनच तीव्र होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे म्यानमारमधील परिस्थिती चिघळत चालली आहे. 1 फेब्रुवारीला झालेल्या लष्करी …

जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव - Spanish Flu WHO Dr John McCauley britan corona virus danger | Top Latest and Breaking Marathi News

जगावर घोंघावतंय आणखी एक मोठं संकट; 5 कोटी लोकांचा गेला होता जीव – Spanish Flu WHO Dr John McCauley britan corona virus danger | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] नवी दिल्ली- कोरोना महामारीचा हाहाकार अजूनही सुरुच आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे, तसेच मृतांचा आकडाही वाढत आहे. एका संकटातून जग सुटत नाही तोच जागतिक आरोग्य संघटेनेने नव्या संकटाचा इशारा दिला आहे. त्यामुळे लोकांची चिंता वाढणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी इशारा दिलाय की, स्पॅनिश फ्लू  (Spanish Flu) पुन्हा जगात पसरु शकतो. …

कोरोनाचे उच्चाटन वर्षअखेरपर्यंत अशक्य; ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांचे मत - Elimination of Corona impossible by the end of the year WHO officials say | Top Latest and Breaking Marathi News

कोरोनाचे उच्चाटन वर्षअखेरपर्यंत अशक्य; ‘डब्ल्यूएचओ’च्या अधिकाऱ्यांचे मत – Elimination of Corona impossible by the end of the year WHO officials say | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] जीनिव्हा – कोरोनाव्हायरसच्या धोका अद्याप कायम असून संपूर्ण जगाला हादरवणारी ही साथ या वर्षअखेरपर्यंत तरी संपुष्टात येणार नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) म्हटले आहे. मात्र यावर सध्या उपलब्ध झालेल्या प्रभावी लशींमुळे कोरोना रुग्णांचे आणि याच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट होईल, अशी आशा संघटनेच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १) व्यक्त केली.  या …

व्हायरल व्हिडिओ : डॉल्फिन फिशच्या अनोख्या युक्त्या; पाहून तुम्हीही चकित व्हाल - The video of Dolphin Fish presenting unique tricks is going viral on social media | Global International Latest and Breaking News in Marathi

व्हायरल व्हिडिओ : डॉल्फिन फिशच्या अनोख्या युक्त्या; पाहून तुम्हीही चकित व्हाल – The video of Dolphin Fish presenting unique tricks is going viral on social media | Global International Latest and Breaking News in Marathi

[ad_1] पुणे : सामान्य जीवनातल्या काही गोष्टी वगळता गोष्टी सोशल मीडियावर काही गोष्टी लगेच व्हायरल होतात. प्राणी, पक्षी ई.चे जग अर्थातच मानवाच्या जगापेक्षा खूप वेगळे असते. परंतु बर्‍याच प्रकारे काही गोष्टी एकसारख्याच असतात. प्राणी, पक्षी त्यांच्यात भावना देखील असतात, ते देखील कधी आनंदी कधी दु: खी असतात. ते आपापसात खेळतात, भांडतात आणि शर्यतही लावतात. त्याच …

स्कायडायव्हींग करताना केलं प्रपोज; मुलीच्या प्रतिक्रियेने जिंकली नेटकऱ्यांची मने

स्कायडायव्हींग करताना केलं प्रपोज; मुलीच्या प्रतिक्रियेने जिंकली नेटकऱ्यांची मने

[ad_1] नवी दिल्ली : आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करताना भीती ही वाटतेच. मात्र, तरीही आपलं प्रपोज अविस्मरणीय ठरावं यासाठी अनेक लोक बऱ्याच हटके गोष्टी करत असतात. वेगवेगळ्या माध्यमातून जोडीदाराला इम्प्रेस करण्यासाठी लोक काय करतील याचा काही नेम नसतो. काही वेळा याप्रकारचे प्रपोज पाहून हसायला येतं तर काहीवेळा आश्चर्यचकीत व्हायला होतं. मात्र, एका व्यक्तीने प्रपोज करण्यासाठी …

जागतिक व्यापार संघटनेकडूनही भारतावर कौतुकाचा वर्षाव; अध्यक्षांनी व्यक्त केला आदर - World Trade Organization WTO chief Ngozi OkonjoIweala praises india pm narendra modi | Top Latest and Breaking Marathi News

जागतिक व्यापार संघटनेकडूनही भारतावर कौतुकाचा वर्षाव; अध्यक्षांनी व्यक्त केला आदर – World Trade Organization WTO chief Ngozi OkonjoIweala praises india pm narendra modi | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात भारताने केलेल्या कामाचं जागतिक आरोग्य संघटनेनं प्रचंड कौतुक केलं होतं. इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश असूनही इटली, ब्राझील, अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतातील मृत्यू दर कमी होता. याची जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली होती. त्यानंतर आता भारताच्या व्यापारविषयक धोरणाचंही जागतिक पातळीवर कौतुक होत आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या प्रमुख अन्गोझी ओकांडो-ऐवेला …

भारतीय विमानाचं पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग - IndiGo plane makes emergency landing in Pakistans Karachi airport | Top Latest and Breaking Marathi News

भारतीय विमानाचं पाकिस्तानात इमर्जन्सी लँडिंग – IndiGo plane makes emergency landing in Pakistans Karachi airport | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] कराची : विमान प्रवासादरम्यान अनेकदा अशा काही घटना घडतात, ज्यामुळं विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करावं लागतं. अशीच एक घटना घडली असून भारतीय विमानाचं पाकिस्तानमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. इंडिगो एअरलाईन्सच्या ६ई १४१२ या विमानातील एका प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडली त्यामुळे पायलटला विमान पाकिस्तानमध्ये उतरवावे लागले. प्रसंगावधान साधत पायलटने पाकिस्तान एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संवाद साधत त्यांची …

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष दोषी; निकोलस सरकोजी यांना एका वर्षांची कैद - Ex French President Nicolas Sarkozy Jailed In Corruption Case | Top Latest and Breaking Marathi News

भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष दोषी; निकोलस सरकोजी यांना एका वर्षांची कैद – Ex French President Nicolas Sarkozy Jailed In Corruption Case | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी यांना एका स्थानिक न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी ठरवून एक वर्षांची कैद आणि दोन वर्षांसाठी निलंबणाची कारवाई केली आहे. 66 वर्षीय सरकोजी 2007 पासून 2012 पर्यंत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होते. न्यायालयाने सरकोजी यांना 2014 मधील एका प्रकरणामध्ये मॅजिस्ट्रेटवर अवैध पद्धतीने प्रभाव टाकून खाजगी हेतूसाठी उपयोग करण्याच्या आरोपाखाली ही शिक्षा सुनावली आहे. या …

भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव - China Hackers Targeted Indian Vaccine Makers for Competitive Advantage | Top Latest and Breaking Marathi News

भारतीय लसींच्या IT सिस्टीमला हॅक करण्याचा चीनचा प्रयत्न; फॉर्म्यूला चोरण्याचा डाव – China Hackers Targeted Indian Vaccine Makers for Competitive Advantage | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] नवी दिल्ली : कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतीय कंपन्या चीनी हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. भारतात कोरोना लसीकरणाच्या मोहीमेदरम्यानच भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅकर्सनी टार्गेट केलं आहे. भारतीय लस उत्पादकांच्या आयटी सिस्टीमला हॅक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. हॅकींगचा हा प्रयत्न चीनधील हॅकर्सच्या एका ग्रुपने केला आहे. अशी माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने सायबर इंटेलिजेन्स फर्म Cyfirma च्या हवाल्याने …

म्यानमारमध्ये 'रक्तरंजित' रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू - 18 killed in myanmar army police open firing on protesters protesting | Top Latest and Breaking Marathi News

म्यानमारमध्ये ‘रक्तरंजित’ रविवार; लष्कराने केलेल्या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू – 18 killed in myanmar army police open firing on protesters protesting | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] यांगून- म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाविरोधात नागरिक निदर्शने करत आहेत. रविवारी निदर्शने करणाऱ्या लोकांवर सैन्याने गोळ्या चालवल्याचा प्रकार घडला. धक्कादायक म्हणजे या गोळीबारात 18 निदर्शकांचा मृत्यू झाला आहेत, तर 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे.  एका हिंदी वृत्त माध्यमाने यासंदर्भातील बातमी दिली आहे.  म्यानमारमधील अनेक शहरांमध्ये आंदोलन सुरु आहे. …

मुंबईतील 'ब्लॅकआऊट'मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक दावा - Recorded Future america china cyber maleware attack on mumbai black out | Top Latest and Breaking Marathi News

मुंबईतील ‘ब्लॅकआऊट’मागे चिनी कनेक्शन; अमेरिकेतील कंपनीचा धक्कादायक दावा – Recorded Future america china cyber maleware attack on mumbai black out | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] वॉशिंग्टन- लडाखमध्ये सुरु असलेल्या तणावादरम्यान चीन आपल्या हॅकर्सच्या मदतीने भारतात ब्लॅक आऊट करण्याच्या तयारीत होता. अमेरिकीची वृत्त संस्था न्यूयॉर्क टाईम्सने एका स्टडीचा हवाला देत दावा केलाय की, चीनच्या हॅकर्स सैन्याने ऑक्टोबरमध्ये केवळ पाच दिवसांमध्ये भारतात पॉवर ग्रीड, आयटी कंपन्या आणि बँकिंग सेक्टर्सवर 40500 वेळा हल्ला केला. एका स्टडीमध्ये सांगण्यात आलंय की, जून महिन्यात झालेल्या गलवान …

सर्जरीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला डॉक्टर; जाणून घ्या, पुढं काय झालं? - Doctor appears in court video call while performing surgery | Top Latest and Breaking Marathi News

सर्जरीवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टात हजर झाला डॉक्टर; जाणून घ्या, पुढं काय झालं? – Doctor appears in court video call while performing surgery | Top Latest and Breaking Marathi News

[ad_1] वॉशिंग्टन- ऑपरेशन सुरु असताना एका सर्जनने चक्क कोर्टाच्या सुनावलीला हजेरी लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार एका डॉक्टरने ऑपरेशन करत असताना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून कोर्टाच्या सुनावणीला उपस्थिती लावली. ही सुनावणी ट्र्रॅकिक नियमांच्या उल्लंघनासंबंधी होती. प्लॉस्टिक सर्जन डॉ. स्कॉट ग्रीन गुरुवारी ऑपरेशन थेटरमध्ये सेक्रामेंटो सुपीरियर कोर्टात डिजिटल स्वरुपात उपस्थित झाले …

PAGE TOP