Marathi News

Martyr Rishikesh Jondhale: Live: शहीद ऋषीकेश जोंधळेवर कोल्हापुरात अंत्यसंस्कार – live update: wreath laying ceremony of naik satai bhushan rameshrao and rishikesh jondhale


कोल्हापूरः पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापुरातील ऋषिकेश जोंधळे आणि नागपुरातील भूषण सतई यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दोन्ही वीर जवानांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी नेण्यात आले आहेत.

>> सतई यांचीअंत्ययात्रा निघाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार

>> भूषण सतई यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी कटोल येथे नेण्यात येणार

>> राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शहीद भूषण सतई यांना पुष्पचक्र अर्पण केलं

>> जवान भूषण सतई यांचे पार्थिव नागपूर येथे दाखल

>> कोल्हापुरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जोंधळे यांना श्रद्धांजली वाहिली

>> ऋषीकेश जोंधळे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

hasan

>> बहिरेवाडी येथील शाळेत अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी

>> जोंधळे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी

>> कोल्हापूरातील बहिरेवाडी येथे शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे पार्थिव सकाळी दाखल झालेSource link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: