[ad_1] नवी दिल्ली – यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या तरतुदींमुळे या क्षेत्राला रोजगारपूरक बनविण्यासाठी आणखी बळ मिळेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले. आत्मनिर्भर भारतासाठी देशाचा युवक आत्मनिर्भर बनणे अत्यावश्यक असल्याचेही ते म्हणाले. शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित झालेल्या उच्चशिक्षणविषयक वेबीनारला संबोधित करताना मोदींनी सांगितले, की भारताच्या बुद्धिमान युवा पिढीला आज संपूर्ण जगातून वाढती मागणी …
