Marathi News

shivraj singh chouhan father in law died: CM शिवराज सिंहांच्या सासऱ्यांचं निधन; गोंदियात होणार अंत्यसंस्कार – shivraj singh chouhan father in law died


घनश्यामदास मसानी यांचं भोपाळमध्ये निधन झालं. मसानी हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे सासरे होते. मसानी हे ८८ वर्षांचे होते. भोपाळमधील नॅशनल हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 Source link

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: