कोण आहेत रोमिल रामगढिया?
टीव्ही वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था बार्क संस्थेचे भारतातील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. ते सहा वर्ष या संस्थेत कार्यरत होते. सन २०१४ मध्ये बार्क इंडियामध्ये चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून ते रुजू झाले होते. रामगढिया यांना मीडिया, टेलिकॉम आणि मॅन्युफॅक्टरिंग सेक्टरमध्ये काम करण्याचा १८ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.
Arnab Goswami : अर्णब गोस्वामींनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे; काय आहे ‘ते’ प्रकरण?
वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, ३ लाखांची रोकड, साडेतीन किलो सोने लुटले